येणाऱ्या काळात सर्व वयोगटात मधील मधुमेहाचे वाढते प्रमाण हे भारतातील आरोग्य समस्या मधील सर्वात मोठे आव्हान असेल.
मधुमेह व त्यावरील उपचारांबाबत लोकांना शिक्षित करणे ही या देशातील मधुमेहावरील नियंत्रण आणि प्रतिबंध महत्त्वाची भूमिका आहे.
तसेच लहान मुलांचे वाढते वजन हे भविष्यात अनेक आरोग्य समस्या निर्माण करणारे आहे.
योग्य मार्गदर्शनाने व जीवनशैली बदलाने आपण मधुमेह व वाढते वजन समस्येवर नक्कीच मात करू शकतो .
हा सुप्रीम डायबेटीस क्लिनिक, आकुर्डी , पुणे आयोजित ऑनलाइन मोफत वेबिनार आपण सह कुटुंब बघावा
मार्गदर्शक
डॉक्टर विनायक हराळे
डॉक्टर मानसी हराळे
आहार तज्ञ शीतल मुदगल
मानस समुपदेशक भाग्यश्री पंडित.
जागतिक मधुमेह दिनानिमित्ताने
1) *विषय–डायबेटिस पुढे काय?*
2) *बालपणातील लठ्ठपणा आणि आणि मधुमेह*
प्रोग्राम झाला असून त्याची लिंक खाली दिली आहे.
तुमच्या सोयीने हे दोन्ही वेबिनार बघावे
Link for diabetes education webinar Diabetes education program
मधुमेह: पुढे काय?
Link for webinar on childhood obesity बालपणातील लठ्ठपणा आणि तरुणांमध्ये मधुमेह https://youtu.be/Zidy10UMcn0